England vs Australia 5th ODI: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात बेन डकेटचे शानदार शतक; इंग्लंडची धावसंख्या 250 च्या पार

या सामन्यात बेन डेकटने शानदार शतक झळकावले आहे. या शानदार शतकानंतर इंग्लंडने 40 षटकांत 260 धावा केल्या आहेत.

Photo Credit - ESPNCRICINFO

England National Cricket Team vs Australia National Cricket Team:    इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ (England National Cricket Team) आणि ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट संघ (Australia National Cricket Team) यांच्यातील पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पाचवा सामना ब्रिस्टल येथील काऊंटी मैदानावर होणार सुरु आहे. इंग्लंडने मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली आहे. आता निर्णायक सामना जिंकून मालिका जिंकून दोन्ही संघांना आपली सर्वोत्तम कामगिरी करायची आहे.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement