‘The Hundred’ Playing Conditions: इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (England Cricket Board) आगामी बहुचर्चित ‘द हंड्रेड’ (The Hundred) लीग खेळण्याची परिस्थिती निश्चित केली आहे. 100 चेंडूची ‘द हंड्रेड’ स्पर्धा 21 जुलैपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेत आठ महिलांचे संघ देखील आहेत आणि पुरुषांच्या संघांसह हे सामने एकाच वेळी खेळले जातील. सर्व आंतरराष्ट्रीय संघात बर्‍याच परदेशी खेळाडू आणि स्थानिक सुपरस्टार्स खेळाडूंचे आकर्षणही असेल.

 

View this post on Instagram

 

A post shared by ESPNcricinfo (@espncricinfo)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)