IND W vs ENG W 3rd T20 Live Score Update: इंग्लंडची कर्णधार हीदर नाइटने नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला निर्णय
दोन्ही संघांमधील हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. दुसऱ्या टी-20 सामन्यात इंग्लंडने टीम इंडियाचा चार विकेट राखून पराभव केला आणि मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली.
IND W vs ENG W 3rd T20: भारतीय महिला क्रिकेट संघ आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना आज खेळवला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. दुसऱ्या टी-20 सामन्यात इंग्लंडने टीम इंडियाचा चार विकेट राखून पराभव केला आणि मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली. या विजयासह इंग्लंडने टी-20 मालिकाही जिंकली. दरम्यान, इंग्लंडची कर्णधार हीदर नाइटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. (हे देखील वाचा: IND vs SA T20 Head To Head: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेतील टीम इंडियाचा असा आहे विक्रम, येथे पाहा हेड टू हेड आकडेवारी)
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 10, 2023 06:57 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

