Alia Bhatt च्या चित्रपटातील गाण्यावर Dhanashree Verma ने केला डान्स; पांढरी साडी, लाल टिकलीत ‘गंगूबाई’च्या अवतारात झळकली युजवेंद्र चहलची पत्नी (Watch Video)
Dhanashree Verma in Gangubai Avatar: भारतीय फिरकीपटू युजवेंद्र चहल याची पत्नी धनश्री वर्मा हिने बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट हिच्या आगामी गंगुबाई काठियावाडी चित्रपटाच्या ‘ढोलीडा’ गाण्यावर डान्स केल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. वर्मा आलिया भट्ट प्रमाणेच सफेद साडी, हिरव्या बांगड्या आणि लाल टिकली परिधान केलेली दिसत आहे.
Dhanashree Verma in Gangubai Avatar: भारतीय फिरकीपटू युजवेंद्र चहल याची पत्नी (Yuzvendra Chahal wife) धनश्री वर्मा (Dhanashree Verma) हिने बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) हिच्या आगामी गंगुबाई काठियावाडी (Gangubai Kathiawadi) चित्रपटाच्या ‘ढोलीडा’ गाण्यावर (Dholida Song) डान्स केल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. वर्मा आलिया भट्ट प्रमाणेच सफेद साडी, हिरव्या बांगड्या आणि लाल टिकली परिधान केलेली दिसत आहे. धनश्रीने फक्त आलिया भट्टचा लुकच नव्हे तर तिचे डान्स स्टेप्स देखील हुबेहूब कॉपी करण्याचा प्रयत्न केला आहे.
पहा आणखी एक व्हिडिओ
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Feb 20, 2022 07:32 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

