David Warner Shares Photo of Hanuman: डेव्हिड वॉर्नरने त्याच्या विझाग दौऱ्यादरम्यान हनुमानजींच्या मूर्तीचे छायाचित्र शेअर केले, पहा पोस्ट
वॉर्नर सध्या चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे आणि केकेआरविरुद्धच्या सामन्यात तो चांगली खेळी करू शकतो.
दिल्ली कॅपिटल्सचा स्टार सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने DC आणि KKR यांच्यातील इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 च्या सामन्यापूर्वी विझागला भेट देताना हनुमानजीच्या मूर्तीचा फोटो त्याच्या अधिकृत Instagram खात्यावरुन पोस्ट केला. वॉर्नर सध्या चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे आणि केकेआरविरुद्धच्या सामन्यात तो चांगली खेळी करू शकतो. वॉर्नरने या सामन्यात अर्धशतक झळकावले. शेवटचा IPL 2024 सामना CSK विरुद्ध चांगली खेळी केली होती.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Retired ACP Rajkumar Gaikwad Dies of Heart Attack: सिंहगड किल्ल्यावर ट्रेकिंग करताना निवृत्त एसीपी राजकुमार गायकवाड यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement