LSG vs CSK, IPL 2024 34th Match: आज इंडियन प्रीमियर लीग 2024 चा 34 वा सामना (IPL 2024) लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज (LSG vs CSK) यांच्यात लखनौच्या एकना क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. चेन्नई सुपर किंग्सने आतापर्यंत 6 सामने खेळले असून 4 जिंकले आहेत. सांघिक गुणतालिकेत चेन्नई सुपर किंग्ज 8 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, लखनौ सुपर जायंट्सने 6 पैकी 3 सामने जिंकले असून, संघ गुणतालिकेत 5व्या क्रमांकावर आहे. दरम्यान, लखनौ सुपरजायंट्सने चन्नई विरुद्ध नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदांजी करताना चन्नईला पाचवा धक्का लागला आहे. चेन्नई सुपर किंग्ज संघाचा स्कोअर 102/5

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)