ICC Women's T20I Rankings: आयसीसी महिला टी-20 क्रमवारीत Shafali Verma हिला मोठा झटका, Beth Mooney ने काबीज केले अव्वल स्थान
आयसीसीने ताज्या रँकिंगमध्ये नुकताच झालेला बदल समोर आला. तसेच भारताची राजेश्वरी गायकवाड, जिने दोन डावांमध्ये पाच विकेट्स मिळवून मालिकेतील सर्वाधिक विकेट्स घेतल्या, तिने 12 व्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
भारताची युवा ओपनर शेफाली वर्माला (Shafali Verma) आयसीसी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीत जोरदार धक्का देत ऑस्ट्रेलियन बेथ मूनीने (Beth Mooney) अव्वल स्थान काबीज केले आहे. आयसीसीने ताज्या रँकिंगमध्ये नुकताच झालेला बदल समोर आला. तसेच भारताची राजेश्वरी गायकवाड (Rajeshwari Gaikwad), जिने दोन डावांमध्ये पाच विकेट्स मिळवून मालिकेतील सर्वाधिक विकेट्स घेतल्या, तिने 12 व्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)