AUS-W vs IND-W 3rd T20I: स्मृती मंधानाचे अर्धशतक व्यर्थ, तिसऱ्या टी-20 मध्ये ऑस्ट्रेलियाने भारताला 14 धावांनी पराभूत करत जिंकली मालिका
ऑस्ट्रेलियन महिला संघाने रविवारी खेळलेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय संघाचा 14 धावांनी पराभव केला. भारतीय संघाला 150 धावांचे लक्ष्य मिळाले होते पण ते 20 षटकांत सहा विकेट गमावून 135 धावाच करू शकले. स्मृती मंधानाने एक शानदार डाव खेळला आणि 52 धावा केल्या पण तिच्याशिवाय दुसरा कोणताही फलंदाज संघासाठी मोठी खेळी करू शकला नाही. \
ऑस्ट्रेलियन महिला संघाने (Australia Women's Team) रविवारी खेळलेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय संघाचा (Indian Team) 14 धावांनी पराभव केला. भारतीय संघाला 150 धावांचे लक्ष्य मिळाले होते पण ते 20 षटकांत सहा विकेट गमावून 135 धावाच करू शकले. स्मृती मंधानाने (Smriti Mandhana) एक शानदार डाव खेळला. अशाप्रकारे मल्टी-फॉर्मेट मालिका ऑस्ट्रेलियाने 11 गुणांनी खिशात घातली.
India fall short by 14 runs in their chase of 150 in the final T20I.
The multi-format series ends 11 points to 5 in favour of Australia 👏#AUSvIND | https://t.co/V2sEcMWQVY pic.twitter.com/GU5VnAubm6
— ICC (@ICC) October 10, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 10, 2021 06:28 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

