Ashes 2021-22 मध्ये कमबॅक करण्याच्या Ben Stokes तयारीत? ब्रिटिश अष्टपैलूने पोस्ट केला गोलंदाजीचा व्हिडिओ

गेल्या आठवड्यात त्याच्या फलंदाजीचा एक व्हिडिओ प्रसिद्ध केल्यानंतर, बेन स्टोक्सने नेटमध्ये चेंडूने प्रशिक्षणाकडे परतल्याने इंग्लिश क्रिकेट चाहत्यांना स्टोक्सचे ऑस्ट्रेलियाविरुद्ध अ‍ॅशेस मालिकेपूर्वी कमबॅक करण्याची आस मिळाली आहे. स्टोक्सने यापूर्वी मानसिक आरोग्याच्या कारणांचा हवाला देत क्रिकेटमधून अनिश्चित काळासाठी ब्रेक घेतला आहे. तसेच तो सध्या बोटाच्या दुखापतीतून सावरत आहे.

बेन स्टोक्स गोलंदाजी व्हिडिओ (Photo Credit: Twitter)

गेल्या आठवड्यात त्याच्या फलंदाजीचा एक व्हिडिओ प्रसिद्ध केल्यानंतर, बेन स्टोक्सने (Ben Stokes) नेटमध्ये चेंडूने प्रशिक्षणाकडे परतल्याने इंग्लिश क्रिकेट चाहत्यांना स्टोक्सचे ऑस्ट्रेलिया (Australia) विरुद्ध अ‍ॅशेस मालिकेपूर्वी (Ashes Series) कमबॅक करण्याची आस मिळाली आहे. स्टोक्सने यापूर्वी मानसिक आरोग्याच्या (Mental Health) कारणांचा हवाला देत क्रिकेटमधून अनिश्चित काळासाठी ब्रेक घेतला आहे. तसेच तो सध्या बोटाच्या दुखापतीतून सावरत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now