Virat Kohli 16 धावा करताच T20 World Cup मधील 'हा' मोठा विक्रम करणार आपल्या नावावर
या सामन्यात 11 धावा केल्यानंतर, तो मेगा इतिहासात 1000 धावा करणारा जगातील दुसरा फलंदाज ठरला आहे. या यादीत श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धने सध्या त्याच्या पुढे आहे.
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (IND vs SA) सुरू असलेल्या टी-20 विश्वचषकाच्या सामन्यात मोठी खेळी करू शकला नाही, मात्र या सामन्यात 11 धावा केल्यानंतर, तो मेगा इतिहासात 1000 धावा करणारा जगातील दुसरा फलंदाज ठरला आहे. या यादीत श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धने सध्या त्याच्या पुढे आहे. तसेच भारताचा पुढचा सामना बांग्लादेशसोबत होणार आहे या वेळी विराटने 16 धावा केल्यातर महेला जयवर्धने मागे टाकुन तो टी-20 विश्वचषकातील जलद धावा करणार पहिला फलंदाज बनेल. पर्थ येथे खेळल्या गेलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात विराट कोहली 11 चेंडूत 12 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement