Rubina Francis Wins Bronze Medal: भारतासाठी मिळाले आणखी एक पदक, रुबिना फ्रान्सिसने नेमबाजीत कांस्यपदक जिंकले
रुबिना ही मध्य प्रदेशातील जबलपूरची रहिवासी आहे. रुबिना फ्रान्सिस आपल्या पायावर नीट उभी राहू शकत नाही पण तिने पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारतासाठी पदक मिळवले आहे
Paris Paralympics 2024: पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये भारताने 5 वे पदक जिंकले आहे. पॅरा नेमबाज रुबिना फ्रान्सिसने नेमबाजी स्पर्धेत हे पदक जिंकले आहे. त्याने 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात भारतासाठी कांस्यपदक जिंकले आहे. रुबिना ही मध्य प्रदेशातील जबलपूरची रहिवासी आहे. रुबिना फ्रान्सिस आपल्या पायावर नीट उभी राहू शकत नाही पण तिने पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारतासाठी पदक मिळवले आहे. यापूर्वी बँकॉक येथे झालेल्या जागतिक नेमबाजी पॅरा स्पोर्ट्स विश्वचषक स्पर्धेत रुबिनाने भारतासाठी सुवर्णपदक जिंकले होते.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)