Amitabh Choudhary Passes Away: 'जेएससीए'चे माजी अध्यक्ष अमिताभ चौधरी यांचं हृदयविकाराचा झटक्याने निधन

JSCA माजी अध्यक्ष अमिताभ चौधरी यांचे आज सकाळी हृदयविकाराचा झटक्याने निधन झाले आहे.

झारखंड स्टेट क्रिकेट असोसिएशन (Jharkhand State Cricket Association) चे माजी अध्यक्ष अमिताभ चौधरी (Amitabh Choudhary) यांचे आज सकाळी हृदयविकाराचा (Heart Attack) झटक्याने निधन झाले आहे. झारखंड स्टेट क्रिकेट असोसिएशन पूर्वी बीसीसीआयमध्ये (BCCI) त्यांनी महत्त्वाच्या पदाचा पदभार सांभाळला होता. अमिताभ चौधरी यांच्या निधनावर झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (CM Hemant Soren) यांनी देखील शोक व्यक्त केला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement