BPL 2024: अहमद शेहजादने शानदार झेल घेत केशव महाराजला मिळवून दिली बीपीएलची पहिली विकेट
नईमने दुर्दांतो ढाका कडून खेळताना 3 चेंडूवर 10 धावाकरुन खेळत असताना केशव महाराजच्या चेंडूवर त्यांने जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न केला. पंरतू अहमद शहजादने सिमारेषेवर शानदार झेल घेतला.
बांग्लादेश प्रिमीयम लीग (BPL 2024) चा नवा हंगाम सुरु असून या नव्या हंगामात केशव महाराजने आपली पहिली विकेट मिळवली आहे. दुर्दांतो ढाका वि. फॉर्चुन बरीशाल या दोघांच्या सामन्याच्या दरम्यान अहमद शहजादने नईमची शानदार कॅच पकडत त्याला बाद केले. नईमने दुर्दांतो ढाका कडून खेळताना 3 चेंडूवर 10 धावाकरुन खेळत असताना केशव महाराजच्या चेंडूवर त्यांने जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न केला. पंरतू अहमद शहजादने सिमारेषेवर शानदार झेल घेतला.
पाहा पोस्ट -
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Crime News: चाडियन नागरिकाकडून 3.86 कोटी रुपयांचे सोने जप्त; Fake India Post Link द्वारे चाललेल्या सायबर फसवणुकीचाही पर्दाफाश
Mumbai Bomb Threat Email: मुंबई विमानतळ पोलिस स्टेशनला धमकीचा ईमेल; हॉटेल ताजमहाल, एअरपोर्ट उडवून देण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क
Neeraj Chopra: नीरज चोप्राचा आतापर्यंतचा सर्वोत्तम भालाफेक; Doha Diamond League 2025 मध्ये 90.23 मीटर भालाफेक करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू
WTC Prize Money: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या विजेत्या संघावर पडणार पैशांचा पाऊस, मिळणार इतके कोटी रुपये, पराभूत संघही होणार मालामाल
Advertisement
Advertisement
Advertisement