IND vs IRE सामन्यापूर्वी Team India चा जोरदार सराव, विराट कोहलीही दिसला (Watch Video)
सोमवारी रात्री भारताने नासाऊ काउंटी क्रिकेट मैदानावर सुमारे तीन तास सराव केला. टीम इंडिया 5 जूनला आयर्लंडविरुद्ध खेळून टी-20 वर्ल्ड कपमध्ये आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे.
IND vs IRE T20 World Cup 2024: आयर्लंड विरुद्धच्या टी-20 विश्वचषक 2024 च्या (T20 World Cup 2024) सामन्यापूर्वी भारतीय संघाने न्यूयॉर्कमध्ये मोठ्या प्रमाणावर सराव केला. यावेळी स्टार फलंदाज विराट कोहलीही (Virat Kohli) नेटमध्ये दिसला. सोमवारी रात्री भारताने नासाऊ काउंटी क्रिकेट मैदानावर सुमारे तीन तास सराव केला. टीम इंडिया 5 जूनला आयर्लंडविरुद्ध खेळून टी-20 वर्ल्ड कपमध्ये आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे.
पाहा व्हिडिओ
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 04, 2024 12:48 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

