SL vs AFG, Asia Cup 2022: अफगाणिस्तानने श्रीलंकेसमोर ठेवले 176 धावांचे लक्ष्य, गुरबाजने शानदार केल्या 84 धावा
हजरतुल्ला झाझाई 16 चेंडूत 13 धावा काढून बाद झाला. जार्डन आणि गुरबाज यांनी दुसऱ्या विकेटसाठी 64 चेंडूत 93 धावांची भागीदारी केली.
रहमानउल्ला गुरबाजच्या 84 धावांच्या दमदार खेळीच्या बळावर अफगाणिस्तानने श्रीलंकेविरुद्ध आशिया चषक 2022 च्या सुपर-4 च्या पहिल्या सामन्यात 20 षटकात 6 गडी गमावून 170 धावा केल्या. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानला सलामीवीरांनी चांगली सुरुवात करून दिली. जझाई आणि गुरबाज यांच्यात पहिल्या विकेटसाठी 46 धावांची भागीदारी झाली. हजरतुल्ला झाझाई 16 चेंडूत 13 धावा काढून बाद झाला. जार्डन आणि गुरबाज यांनी दुसऱ्या विकेटसाठी 64 चेंडूत 93 धावांची भागीदारी केली.
Innings break!
What an entertaining first half. Sri Lanka have a mountain to climb in the second innings.
AFG 175/6 after 20 ov
176 to win!#SLvAFG #ACC #AsiaCup2022 #GetReadyForEpic
— AsianCricketCouncil (@ACCMedia1) September 3, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 03, 2022 09:28 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

