Tokyo Olympics 2020: टोकियो ऑलिम्पिकमध्ये जबरदस्त कामगिरी करणाऱ्यांसाठी बीसीसीआयकडून बक्षीस जाहीर; पाहा खेळाडूंची यादी

यासंदर्भात बीसीसीआयचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह यांनी माहिती दिली आहे.

Tokyo Olympics (Photo Credits: Wikimedia Commons)

टोकिया ऑलिम्पिकमध्ये भारताल पदक जिंकूण देणाऱ्या खेळाडूंसाठी बीसीसीआयने बक्षीस जाहीर केले आहे. यासंदर्भात बीसीसीआयचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह यांनी माहिती दिली आहे. ट्वीट-

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement