AUS Vs ENG Ashes Series: ऍशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाचा इंग्लंडवर 4-0 ने विजय, 146 धावांनी सामना घातला खिशात

होबार्ट येथे खेळल्या गेलेल्या ऍशेस मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने इंग्लंडचा पराभव केला.

AUS Vs ENG Ashes Series: ऍशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाचा इंग्लंडवर 4-0 ने विजय, 146 धावांनी सामना घातला खिशात
ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (Photo Credit: PTI)

होबार्ट येथे खेळल्या गेलेल्या ऍशेस मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने इंग्लंडचा पराभव केला. आपल्या गोलंदाजांच्या दमदार कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियाने हा दिवस-रात्र सामना 146 धावांनी जिंकला. यासह त्याने ऍशेसवर 4-0 असा कब्जा केला. चौथ्या डावात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला 271 धावांचे आव्हान दिले होते. पण पाहुण्या संघाच्या फलंदाजीने पुन्हा एकदा निराशा केली आणि दुसऱ्या डावात केवळ 124 धावांत गुंडाळल्यानंतर सामना गमावला.

 

View this post on Instagram

 

A post shared by cricket.com.au (@cricketcomau)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 16, 2022 05:44 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).