टेनिसपटू Ash Barty ठरली Wimbledon 2021 ची चॅम्पियन
जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकाची अॅश बार्टी विम्बल्डन 2021 ची चॅम्पियन ठरली आहे. तिने तीन सेटमध्ये करोलिना प्लिस्कोव्हाचा पराभव केला आहे
जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकाची अॅश बार्टी विम्बल्डन 2021 ची चॅम्पियन ठरली आहे. तिने तीन सेटमध्ये करोलिना प्लिस्कोव्हाचा पराभव केला आहे. ट्वीट-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)