MCA President Election Result: अमोल काळे काळे बनले मुंबई क्रिकेट असोसिएशनचे नवे अध्यक्ष, संदीप पाटील यांचा पराभव करत मिळवला विजय

अमोल काळे एमसीएचे नवे अध्यक्ष बनले आहेत. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर ही निवडणूक घेण्यात आली होती.

MCA President Election Result: अमोल काळे काळे बनले मुंबई क्रिकेट असोसिएशनचे नवे अध्यक्ष, संदीप पाटील यांचा पराभव करत मिळवला विजय
(Photo Credit: Wikipedia)

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणूकीचा निकाल आज जाहीर झाला आहे. यामध्ये अमोल काळे यांनी 183 मते मिळवत विजय मिळवला आहे. तर संदीप पाटील यांचा पराभव झाला आहे. त्यांना 150 मते मिळाली आहेत. अमोल काळे एमसीएचे नवे अध्यक्ष बनले आहेत. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर ही निवडणूक घेण्यात आली होती. यात 300 हून अधिक मतदारांनी मतदान केले होते.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 20, 2022 09:32 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).