IND vs PAK 2022: अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसांनी केले टीम इंडियाचे कौतुक, पहा पोस्ट
भारताने पाकिस्तानवर 4 विकेट्सने मात केली. अखेरच्या चेंडूवर भारताने सामना जिंकला. टीम इंडियाला शेवटच्या चेंडूवर एका धावेची गरज होती आणि आर अश्विनने एकेरी खेळून सामना संपवला.
भारतीय संघाने टी20 विश्वचषकात पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवून आपल्या मोहिमेची सुरुवात केली. भारताने पाकिस्तानवर 4 विकेट्सने मात केली. अखेरच्या चेंडूवर भारताने सामना जिंकला. टीम इंडियाला शेवटच्या चेंडूवर एका धावेची गरज होती आणि आर अश्विनने एकेरी खेळून सामना संपवला. विराट कोहलीने नाबाद 82 धावांची खेळी केली आणि याच्या जोरावर भारताने पाकिस्तानचा पराभव करत गेल्या विश्वचषकातील पराभवाची बरोबरी केली. या विजयानंतर टीम इंडियाचे सर्वत्र कौतुक होत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी ट्विट करत टीम इंडियाचे कौतुक केले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कौतुक केले आहे.
अमित शहांचे ट्विट
A perfect way to start the T20 World Cup…Deepawali begins :)
What a cracking innings by @imVkohli.
Congratulations to the entire team. #ICCT20WorldCup2022
— Amit Shah (@AmitShah) October 23, 2022
देवेंद्र फडणवीस यांचे ट्विट
And a huge #Diwali Dhamaka and firecrackers by #TeamIndia as it defeats #Pakistan !
What a game @imVkohli !
Congratulations India 🇮🇳✌🏼!
#T20WC2022 #INDvsPAK2022 pic.twitter.com/eYba8BAsdN
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 23, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 23, 2022 06:20 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

