National Games 2022 मधील मल्लखांब स्पर्धेत 10 वर्षीय शौर्यजित बनला सर्वात लहान खेळाडू
यात मुख्य आकर्षण ठरला आहे तो 10 वर्षीय शौर्यजित. हा National Games 2022 मधील सर्वात तरुण मल्लखांब खेळाडू आहे.
36व्या राष्ट्रीय खेळांमध्ये गुजरातच्या संघाने मल्लखांबमध्ये भाग घेतला आहे. यात 12 सदस्य बरोडियन आहेत. यात मुख्य आकर्षण ठरला आहे तो 10 वर्षीय शौर्यजित. हा National Games 2022 मधील सर्वात तरुण मल्लखांब खेळाडू आहे. त्याचा खेळ दाखवणारा एक व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)