Video: यूपीच्या मुझफ्फरनगरमध्ये चालत्या कारमध्ये तरुणांनी केला डान्स, व्हिडीओ व्हायरल, तरुणांचा शोध सुरु
उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमधील तरुणांचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये तीन तरुण चालत्या कारमध्ये डान्स करतांना दिसून येत आहे.
Video: उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमधील तरुणांचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये तीन तरुण चालत्या कारमध्ये डान्स करतांना दिसून येत आहे. व्हिडिओमध्ये तिघे तरुण चालत्या कारमध्ये जीवघेणे स्टंट करतांना दिसत आहेत. दरम्यान, यूपी पोलिसांनी तरुणांचा तपास सुरू केला आहे.
पाहा व्हिडीओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)