सिनेमागृहात 'पावनखिंड' सिनेमा पाहिल्यानंतर शिवगर्जना देणाऱ्या तरुणाची रोमांच आणणारी शिवगर्जना वायरल (Watch Video)

पावनखिंड या दिग्पाल लांजेकरच्या सिनेमामध्ये पावनखिंडीमधील थरार रूपेरी पडद्यावर दाखवण्यात आला आहे.

पावनखिंड । PC: Facebook

मराठी सिनेमा 'पावनखिंड' सध्या सिनेमागृहामध्ये दमदार कामगिरी करत आहे. 50% उपस्थितीने थिएटर्स सुरू असूनही प्रेक्षकांचा सध्या या सिनेमाला तुफान प्रतिसाद मिळत  आहे. अशाच एका थिएटर मध्ये सिनेमा पाहिल्यानंतर एका तरूणाने शिवगर्जना केली आणि त्याला उपस्थितांनी देखील प्रतिसाद दिल्याचं वायरल व्हिडिओ मध्ये दिसत आहे.

पहा वायरल व्हिडिओ

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement