Assam: अनोख्या प्रेम कहाणीची सर्वत्र चर्चा, तरुणाने मृत प्रेयसीशी केले लग्न, आयुष्यभर लग्न न करण्याचे दिले वचन, पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर एक व्हायरल व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडीओमध्ये आसाममधील गुवाहाटी येथील एका खाजगी रुग्णालयात शुक्रवारी आजारपणामुळे मरण पावलेल्या तरुणीच्या मृतदेहासोबत तरुणाने लग्न केले आहे.
Assam: सोशल मीडियावर एक व्हायरल व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडीओमध्ये आसाममधील गुवाहाटी येथील एका खाजगी रुग्णालयात शुक्रवारी आजारपणामुळे मरण पावलेल्या तरुणीच्या मृतदेहासोबत तरुणाने लग्न केले आहे. तरुणाने शपथही घेतली की, तो कोणासोबतही लग्न करणार नाही. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये बिटुपन तामुली नावाचा 27 वर्षीय तरुण मुलीच्या कपाळावर सिंदूर लावून लग्न करतांना दिसत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओची सर्वत्र तरुणाची चर्चा होत आहे.
पाहा व्हिडीओ :
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)