Viral Video: घरात बाईक स्टंड करण पडलं महागात, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
घरात बाईकवर स्टंटबाजी करणे एका तरुणाला चांगलेच महागात पडलं आहे. सोशल मीडियावर त्याचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
Viral Video: रिल्स बनवण्यासाठी तरुणाई खुप खट्याटोप करत असते. कधी घरात तर कधी बाहेरच्या ठिकाणी. व्हिडिओसाठी सतत अथक प्रयत्न करत असतात. कधी कधी हेच प्रयत्न त्याच्या जीवाशी बेततात. तर काही वेळा मोठं नुकसान होतं. असच एक व्हिडिओ सोशल मीडिया व्हायरल होत आहे. ज्यात तरुण मुलगा घरात बाईकवर स्टंट करत आहे. घरात बाईकवर स्टंट करणं शेवटी त्याला महागात पडतं. स्टंट करत असताना घरातल्या मोठ्या टीव्हीचं नुकसान होतं टीव्हीला बाईकचा धक्का लागताच खाली पडते आणि त्याचे दोन तुकडे होतात. नेटवकऱ्यांना हा व्हिडिओ पाहून हसू आवरत नाही. अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
BEST CNG Bus Catches Fire: मार्वे बस स्थानकावर बेस्ट सीएनजी बसला आग; कोणतीही जीवितहानी नाही
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
Advertisement
Advertisement
Advertisement