Viral Video: वसईत मुलाला घेऊन जाणाऱ्या महिलेला पतीकडून बेदम मारहाण; घटना CCTV मध्ये कैद, Watch Video
वसई रोडच्या स्टेशन परिसरात बसवण्यात आलेल्या कॅमेऱ्यांमध्ये रेकॉर्ड करण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्या व्यक्तीने महिलेचे केस किमान चार वेळा पकडले आणि तिला मारहाण केली.
Viral Video: मुलाला घेऊन जाताना महिलेला मारहाण केल्याचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एक माणूस आपल्या मुलाला हातात घेऊन जात असलेल्या महिलेला आक्रमकपणे मारताना दिसत आहे. वसई परिसरातून हा व्हिडिओ समोर आला आहे. ही व्यक्ती महिलेला का मारत होता, हे अद्याप समजू शकलेले नाही. वसई रोडच्या स्टेशन परिसरात बसवण्यात आलेल्या कॅमेऱ्यांमध्ये रेकॉर्ड करण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्या व्यक्तीने महिलेचे केस किमान चार वेळा पकडले आणि तिला मारहाण केली. (हेही वाचा - Viral Video: इंदूरमध्ये लिफ्ट बंद पडल्याने आई आणि मूल अडकले; पोलिसांनी त्वरित प्रतिसाद देऊन केली सुटका, Watch Video)
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
वसई विरार मनपा अधिकार्याच्या घरी ईडीची छापेमारी; 8 कोटी 6 लाख रुपयांची रोकड,23 कोटी 25 लाख रुपये किमतीचे सोने आणि दागिने जप्त
Gaja Marne Biryani Row: गँगस्टर गजा मारणे, पुणे पोलीस आणि मटण बिर्याणी पार्टी; पाच पोलीस निलंबीत
Advertisement
Advertisement
Advertisement