Internet: भारतीय लोक इंटरनेटवर सर्वाधिक कोणाला पसंती देतात? घ्या जाणून
व्हायरल भैय्यानी नावाच्या इन्स्टाग्राम पेजवरुन भारतात इंटरनेटवर सर्वाधिक कोणत्या वेबसाईट सर्च केल्या जातात याबाबत माहिती देत दावा केला आहे. व्हायरल भैय्यानीपेजनुसार भारतात सर्वाधिक पसंती गूगललला दिली जाते. गुगल पाठोपाठ युट्युब, फेसबुक, इन्स्टाग्राम, आज तक , सॅमसंग आणि क्रिकबज यांना प्राधान्य दिले जाते.
व्हायरल भैय्यानी नावाच्या इन्स्टाग्राम पेजवरुन भारतात इंटरनेटवर सर्वाधिक कोणत्या वेबसाईट सर्च केल्या जातात याबाबत माहिती देत दावा केला आहे. व्हायरल भैय्यानीपेजनुसार भारतात सर्वाधिक पसंती गूगललला दिली जाते. गुगल पाठोपाठ युट्युब, फेसबुक, इन्स्टाग्राम, आज तक , सॅमसंग आणि क्रिकबज यांना प्राधान्य दिले जाते. क्रीकबझ नंतर आठव्या स्तानावर एक्समास्टर देसी ही अश्लिल कंटेंट प्रसिद्ध करणाऱी वेबसाईट पाहिली जाते असे त्यांना वाटते. त्यानंतर नंबर लागतो तो व्हॅट्सअॅप आणि ट्विटर यांचा.
Advertisement
संबंधित बातम्या
Today's Googly: केएल राहुलचे नाव 'या' प्रसिद्ध क्रिकेटपटूच्या नावावर ठेवले गेले? वडिलांनी केलेली मनोरंजक चूक वाचा
Lamborghini Temerario Launch: लॅम्बोर्गिनी टेमेरारियो 920 CV पॉवरसह भारतात लॉन्च; किंमत आणि फीचर्स घ्या जाणून
Today's Googly: डबल हॅटट्रिकमध्ये किती विकेट्स असतात? या प्रश्नाचे बरोबर उत्तर जाणून घ्या
Earth Day 2025 Google Doodle: हवामान बदल आणि वसुंधरा दिन निमित्त खास गूगल डूडल
Advertisement
Advertisement
Advertisement