Viral Video: शवर्मा पाणीपुरीचा व्हिडीओ व्हायरल, अनेकांनी डिश पाहून व्यक्त केला संताप
शवर्मा पाणीपुरीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अनेकांना ही अतरंगी पाणीपुरी आवडली आहे तर अनेक जण संताप व्यक्त करत आहेत, पाहा व्हिडीओ
Viral Video: शवर्मा पाणीपुरीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अनेकांना ही अतरंगी पाणीपुरी आवडली आहे तर अनेक जण संताप व्यक्त करत आहेत. दरम्यान, या व्हिडीओला आत्ता पर्यंत 2 लाखांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले असुन हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतांना दिसत आहे.
पाहा व्हिडीओ:
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
Gaja Marne Biryani Row: गँगस्टर गजा मारणे, पुणे पोलीस आणि मटण बिर्याणी पार्टी; पाच पोलीस निलंबीत
Domino’s Delivery Boy Harassed: मराठी बोलण्यासाठी आग्रह, डॉमिनोज डिलिव्हरी बॉयचा कथीत छळ झाल्याचा दावा; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
Advertisement
Advertisement