Viral Video: उत्तर प्रदेशच्या Chandauli मध्ये हार्डवेअर स्टोअर मध्ये दरोडा टाकल्यानंतर नाचताना दिसला चोर (Watch Video)

सीसीटीव्ही मध्ये कैद झालेली दरोडेखोराची कृती सध्या वायरल होत आहे.

उत्तर प्रदेशच्या Chandauli मध्ये हार्डवेअर स्टोअर मध्ये दरोडा टाकल्यानंतर एक चोर आनंदाच्या भरात नाचताना दिसला. ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून सध्या त्याचा व्हिडिओ सोशल मीडीयात वायरल होत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement