Viral Video: निर्दयतेचा कळस! कुत्र्याच्या पिल्ल्यास जाणीवपूर्वक कारखाली चिरडलं, पहा काळीज पिळवटून टाकणारा व्हिडीओ

ज्यात कुत्र्याची दोन गोंडस पिल्ल खळताना दिसतात पण तोच मागून एक अज्ञात कारवाला येतो आता कुत्र्याच्या पिल्ला चिरडून निघून जातो.

माणसाने निर्दयतेचा कळस गाठला आहे. प्राण्यांपेक्षा मणुष्य हाचं सर्वाधिक हिस्त्र झाला आहे असं म्हण्टल्यास वावग ठरणार नाही. गाझियाबादचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल होत आहे. ज्यात कुत्र्याची दोन गोंडस पिल्ल खळताना दिसतात पण तोच मागून एक अज्ञात कारवाला येतो आता कुत्र्याच्या पिल्ला चिरडून निघून जातो. तरी ही घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. हा संपूर्ण व्हिडीओ बघता कार चालकाने जाणीवपूर्वक या पिल्लास चिरडलं असुन स्ट्रे डॉग्सला मारण्या अंतर्गत गुन्हा नोंदवण्याची मागणी होत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)