Viral Video Of Lovers: प्रियकराने प्रेयसीला तिच्या कुटुंबासमोर पळवून नेले, पुढे जे झाले ते पाहून बसेल धक्का
समस्तीपूरमध्ये एका प्रियकराने आपल्या प्रेयसीला तिच्या कुटुंबियांसमोर खांद्यावर उचलून नेले, यादरम्यान कोणीतरी व्हिडिओ बनवला आणि सोशल मीडियावर पोस्ट केला जो आता व्हायरल होत आहे, पाहा व्हिडीओ
Viral Video Of Lovers: समस्तीपूरमध्ये एका प्रियकराने आपल्या प्रेयसीला तिच्या कुटुंबियांसमोर खांद्यावर उचलून नेले, यादरम्यान कोणीतरी व्हिडिओ बनवला आणि सोशल मीडियावर पोस्ट केला जो आता व्हायरल होत आहे. दरम्यान, जोडप्याच पुढे काय झाले याबद्दल अधिक माहिती अद्याप समोर आलेली नाही.
पाहा व्हिडीओ:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Who Is Jasmin Walia?: हार्दिक पांड्याच्या रूमर गर्लफ्रेंड ची मुंबई विरुद्ध केकेआरच्या सामन्यात हजेरी; स्टँडवरून फ्लाइंग किस, संघाला चिअर करताना दिसली
Swami Samarth Prakat Din 2025: राहुल सोलापूरकर ते अक्षय मुदवाडकर स्वामी समर्थांची भूमिका साकारत रसिकांची मनं जिंकलेले मराठी कलाकार
Mumbai Mega Block on 30th March: या गुढीपाडव्याला मुंबईमध्ये मेगा ब्लॉक; मध्य रेल्वेवर अनेक गाड्यांच्या वेळेत बदल, जाणून घ्या सविस्तर
Trump Announces Tariff On All Automobile Imports: डोनाल्ड ट्रम्प यांनी केली 25 टक्के ऑटो टॅरिफची घोषणा; काय होणार परिणाम? जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement