Viral Video:पत्नी नांदायला येत नाही म्हणून पतीने मोबाईल टॉवरवर चढून केले शोले स्टाईल आंदोलन, पाहा व्हिडीओ

पत्नी नांदायला येत नाही म्हणून सांगली जिल्ह्यातील जत शहरामध्ये एका पतीने मोबाईल टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले आहे. माथेफिरूने पोलीस ठाण्यासमोरच्या मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन केले, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Husband climbs mobile tower as wife does not come

Viral Video: पत्नी नांदायला येत नाही म्हणून सांगली जिल्ह्यातील जत शहरामध्ये एका पतीने मोबाईल टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले आहे. माथेफिरूने  पोलीस ठाण्यासमोरच्या मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन केले. पोलीसही दखल घेत नाही म्हणून तो थेट लीस ठाण्यासमोरच्या टॉवरवर चढला. घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच  व्हायरल होत आहे. दरम्यान,  शोले स्टाईल आंदोलन करणाऱ्या पतीला खाली उतरवण्यासाठी पोलीस प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली.

पाहा व्हिडीओ:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement