Viral Video: भूकंपाच्या वेळीही अँकरने निर्भयपणे वाचल्या बातम्या, व्हिडिओ व्हायरल

तैवानमध्ये नुकत्याच झालेल्या भूकंपाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भूकंपाच्या वेळीही न्यूज अँकर शांतपणे बातम्या वाचत असल्याचे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की न्यूज स्टुडिओ हलत आहे, कॅमेरा देखील हलत आहे परंतु अँकर तिचे काम करत आहे, पाहा व्हिडीओ

Viral Video

Viral Video: तैवानमध्ये नुकत्याच झालेल्या भूकंपाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भूकंपाच्या वेळीही न्यूज अँकर शांतपणे बातम्या वाचत असल्याचे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की न्यूज स्टुडिओ हलत आहे, कॅमेरा देखील हलत आहे परंतु अँकर तिचे काम करत आहे. या घटनेमुळे अँकरच्या धैर्याचे कौतुक होत आहे. लोक म्हणतात की, अशा कठीण परिस्थितीतही बातम्या वाचणे खरोखरच कौतुकास्पद आहे. त्याचबरोबर नैसर्गिक आपत्तीच्या काळात सुरक्षिततेची काळजी घेणे गरजेचे असल्याचे काही लोकांचे म्हणणे आहे.

पाहा व्हिडीओ: 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement