VIDEO: चोराने आधी हात जोडून मागितली माफी, मग चोरी केला देवाचा मुकुट, व्हिडीओ व्हायरल

एका चोराने प्रथम परमेश्वरासमोर नतमस्तक होऊन माफी मागितली, ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. त्यानंतर परमेश्वराच्या डोक्यावर ठेवलेला चांदीचा मुकुट चोरून पळ काढला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

viral video

VIDEO: मुंबईतील विठ्ठल मंदिरात चोरीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका चोराने प्रथम परमेश्वरासमोर नतमस्तक होऊन माफी मागितली, ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. त्यानंतर परमेश्वराच्या डोक्यावर ठेवलेला चांदीचा मुकुट चोरून पळ काढला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना शहरात चर्चेचा विषय ठरली आहे. या चोराच्या धाडसाचे लोकांना आश्चर्य वाटत आहे.

पाहा व्हिडीओ: 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)