One wheeling in Lahore Viral Video: पाकिस्तानच्या लाहोर मध्ये तरूण जोडप्याची भर रस्त्यात बाईक वर स्टंटबाजी; पहा थरारक व्हीडिओ
पाकिस्तानच्या लाहोर प्रांतात एक तरूण जोडपं भर रस्त्यामध्ये भरधाव वेगात असलेल्या बाईक वर स्टंटबाजी करत असल्याचा प्रकार समोर आला आहे.
पाकिस्तानच्या लाहोर प्रांतात एक तरूण जोडपं भर रस्त्यामध्ये भरधाव वेगात असलेल्या बाईक वर स्टंटबाजी करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. सोशल मीडीयात या थरारक पण तितक्याच धोक्याच्या असलेल्या स्टंट्सचा व्हिडिओ वायरल झाला आहे.यात बाईक चालक वेगात असलेली त्याची गाडी एका चाकावर चालवत असल्याचं पहायला मिळत आहे.
वायरल व्हीडिओ
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement