Uttarakhand: नैनितालमध्ये कुत्र्यावर हल्ल्याच्या प्रयत्नात बिबट्या घरात शिरला; सीसीटीव्ही व्हिडिओ समोर

उत्तराखंडमधील नैनिताल (Nainital)येथे शिकारीच्या प्रयत्नात बिबट्याने (Leopard Attack)कुत्र्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात बिबच्या घरात शिरला. व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये एका घरात बिबट्या शिरला.

Uttarakhand:उत्तराखंडमधील नैनिताल (Nainital)येथे शिकारीच्या प्रयत्नात बिबट्याने (Leopard Attack)कुत्र्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात बिबच्या घरात शिरला. व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये एका घरात बिबट्या शिरल्याचे दिसत आहे. मात्र दोन वेळा प्रयत्न करूनही त्याला कुत्र्यांची शिकार करता आली नाही. तेथे घारतील सदस्य असल्याकारणाने बिबट्या पळून गेला. या घटनेचा एक व्हायरल व्हिडिओ आज 31 जुलै रोजी समोर आला होता. जंगलचा राजा पळून गेला असे कॅप्शन पोस्टला देण्यात आले आहे.

व्हिडीओ पहा

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now