Uttar Pradesh: नवविवाहित वधूला उन्हापासून वाचवण्यासाठी वराने केला अनोखा जुगाड, पाहा व्हिडीओ

लखीमपूरमध्ये एका व्यक्तीने आपल्या नवविवाहित वधूला उन्हापासून वाचवण्यासाठी अनोखी सेवा केली आहे. सध्या या जोडप्याचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

Uttar Pradesh: नवविवाहित वधूला उन्हापासून वाचवण्यासाठी वराने केला अनोखा जुगाड, पाहा व्हिडीओ
Uttar Pradesh

Uttar Pradesh: लखीमपूरमध्ये एका व्यक्तीने आपल्या नवविवाहित वधूला उन्हापासून वाचवण्यासाठी  अनोखी सेवा केली आहे. सध्या या जोडप्याचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. वराने केलेली व्यवस्था पाहून लोक थक्क झाले आहेत. वधूला उन्हापासून वाचवण्यासाठी वराने हातात छोटा पंखा धरला आहे. व्हिडीओ अनेकांना आवडला आहे. 

पाहा व्हिडीओ:

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 04, 2023 08:29 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).