Girl Trying To Break Liquor Shop Video: मद्यविक्री दुकानाचा टाळा तोडताना महिला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, उन्नाव येथील घटना, पाहा व्हिडिओ

उन्नाव येथील अशीच एक घटना पुढे आली आहे. या घटनेत एक महिला एका मद्यविक्री दुकानाचे कुलुप तोडताना दिसत आहे. सदर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लेटेस्टली मराठी या व्हिडिओची पुष्टी करत नाही

Girl Trying To Break Liquor Shop Video: मद्यविक्री दुकानाचा टाळा तोडताना महिला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, उन्नाव येथील घटना, पाहा व्हिडिओ
Girl Trying To Break Liquor Shop | (Photo Credit- Twitter)

आतापर्यंत दरोडे, चोरी, घरफोडी आदी गुन्ह्यांमध्ये पुरुषांचेच प्रमाण अधिक असल्याचे आपण पाहिले आहे. पण आता महिलाही कमी राहिल्या नाहीत. त्यांनी आता परुषांप्रमाणेच अशा गुन्हेगारी कारवायांमध्ये आढळून येत आहेत. उन्नाव येथील अशीच एक घटना पुढे आली आहे. या घटनेत एक महिला एका मद्यविक्री दुकानाचे कुलुप तोडताना दिसत आहे. सदर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लेटेस्टली मराठी या व्हिडिओची पुष्टी करत नाही.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 03, 2022 02:53 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).