TikTok Star Arrested: सोशल मिडीयाच्या 'त्या' पोस्टमुळे टिकटॉक स्टारमध्ये जुंपली, पोलिसांकडून टिकटॉक स्टारसह साथिदारांना अटक
टिकटॉक स्टार आणि तिच्या मित्राने तब्बल ४५० किमीचा प्रवास करत त्या सोशल मिडीया फोलोवरला धमकावलं. या प्रकरणाची पोलिसांनी दखल घेतली असुन पोलिसांनी टिकटॉक स्टार आणि तिच्या मित्राला ताब्यात घेतलं आहे.
दिवसेंदिवस सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. गुजरातच्या टिकटॉक स्टारबाबत असाचं एक धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. टिकटॉक स्टारच्या सोशल मिडीया पोस्टवरुन टिकटॉक स्टार आणि तिच्या फोलोवरमध्ये वादाची ठिणगी पडली. तरी संबंधीत टिकटॉक स्टार आणि तिच्या मित्राने तब्बल ४५० किमीचा प्रवास करत त्या सोशल मिडीया फोलोवरला धमकावलं. या प्रकरणाची पोलिसांनी दखल घेतली असुन पोलिसांनी टिकटॉक स्टार आणि तिच्या मित्राला ताब्यात घेतलं आहे.
Junagadh (#Gujarat): A #TikTok star from Surat and her friends travelled almost 450 kilometres on Thursday just to threaten a youth who had a war of words with her on a social media platform. Before things went out of hand, the local police arrested the star and her associates. pic.twitter.com/7HOaNJolu2
— IANS (@ians_india) December 23, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 23, 2022 09:00 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

