Viral: शिक्षिकेने लहान मुलांसोबत "हर हर शंभू..." या गाण्यावर सुंदर डान्स, व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क

शाळेतील एका शिक्षिकेचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये शिक्षिका लहान मुलांना "हर हर शंभू..." या गाण्यावर डान्स शिकवतांना दिसत आहे.

The teacher danced beautifully on the song "Har Har Shambhu..."

Viral: शाळेतील एका शिक्षिकेचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये शिक्षिका लहान मुलांना  "हर हर शंभू..." या गाण्यावर डान्स शिकवतांना दिसत आहे. व्हिडीओमध्ये शिक्षिका खूपच सुंदर डान्स करत आहे. शिक्षिकेचा व्हायरल व्हिडीओ अनेकांना आवडला आहे.    

School teacher in India leads her students into singing and moving to the song “Har har Shambhu...”

pic.twitter.com/41dmynxcNM

— Tarek Fatah (@TarekFatah) January 15, 2023

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement