Viral Video: हत्तीने घेतला चक्क पाणी पुरीचा आस्वाद, पाणी पुरी खातानाचा व्हिडीओ पाहून तुम्हीपण व्हाल फिदा, पाहा

आपण बऱ्याचदा पाहतो की, माणसाळलेला हत्ती चित्र काढतोय, खेळतोय परंतु हत्तीला अशा पद्धतीने पाणी पुरी खातांना पहिल्यांदाच पहिले असणार आहे, पाहा व्हिडीओ

Viral Video:   पाणीपुरी  म्हटलं की, जवळपास सर्वांना आवडणारा पदार्थ, चटकदार पाणीपुरी प्रत्येकजण अगदी आवडीने खातो. गुवाहाटीमधील एका हत्तीचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये हत्ती चक्क पाणी पुरी खातांना दिसत आहे. हत्तीला पाणी पुरी खूपच आवडल्याचे दिसत आहे. आपण बऱ्याचदा पाहतो की, माणसाळलेला हत्ती चित्र काढतोय, खेळतोय परंतु हत्तीला अशा पद्धतीने पाणी पुरी खातांना पहिल्यांदाच पहिले असणार आहे. 

पाहा व्हिडीओ:  

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement