Viral: ग्राहकाने खुश होऊन महिला वेटरला दिली तब्बल 1 लाख रुपयांची टिप, व्हिडीओ व्हायरल
एका गरोदर महिला वेटरला ग्राहकाकडून भक्कम टीप मिळाली.आनंदात महिला वेटर भावूक झाली आणि ग्राहकाला मिठी मारून रडू लागली. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, पाहा
Viral: एका गरोदर महिला वेटरला ग्राहकाकडून भक्कम टीप मिळाली.आनंदात महिला वेटर भावूक झाली आणि ग्राहकाला मिठी मारून रडू लागली. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वृत्तानुसार, महिला वेटरचे नाव ऍशले बॅरेट आहे. जेमी कार्मिन नावाचा एक माणूस त्याच्या रेस्टॉरंटमध्ये त्याच्या मित्रांसोबत जेवायला आला होता.जेवण झाल्यानंतर जेमीने बॅरेटला तब्बल 1 लाख 7 हजार रुपयांची टीप दिली. दरम्यान, जेमीच्या वारंवार आग्रह केल्यानंतर, बॅरेटने टिप घेतली.
पाहा व्हिडीओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)