Bihar Strange Animal Video: बिहारमधील मुजफ्फरपूर जिल्ह्यात आढळला विचित्र प्राणी; प्राण्याला पाहण्यासाठी जमली मोठी गर्दी, Watch Viral Video

बिहारमधील मुजफ्फरपूर जिल्ह्यात एक विचित्र प्राणी आढळून आला.

Bihar Strange Animal Video (PC - Twitter)

Bihar Strange Animal Video: बिहारमधील मुजफ्फरपूर जिल्ह्यात एक विचित्र प्राणी आढळून आला. या प्राण्याला पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. पहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now