नासाच्या जेम्स वेब टेलीस्कोपने कॅप्चर केलेले पिलर्स ऑफ क्रिएशनचे स्टार-फिल्ड पोर्ट्रेट प्रसिद्ध; Majestic Cosmic Columns चा फोटो व्हायरल

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी सोमवारी व्हाईट हाऊसमध्ये नासाचे प्रशासक बिल नेल्सन यांच्या उपस्थितीत जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपची पहिली प्रतिमा प्रसिद्ध केली.

Majestic Cosmic Columns (PC - Twitter)

अमेरिकन स्पेस एजन्सी नासा (NASA)च्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप (James Webb Space Telescope)ने आतापर्यंत घेतलेले विश्वाचे सर्वात खोल चित्र उघड केले आहे. दुर्बिणीने घेतलेले चित्र आकाशगंगांनी भरलेले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी सोमवारी व्हाईट हाऊसमध्ये नासाचे प्रशासक बिल नेल्सन यांच्या उपस्थितीत जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपची पहिली प्रतिमा प्रसिद्ध केली.