Viral Video: सत्यनारायणाचं अपग्रेडेड इंग्रजी व्हर्जन, सोशल मिडीयावर व्हिडीओ व्हायरल

इंग्रजीतून सत्यनारायण वाचणाऱ्या गुरुजीचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर चर्चेचा विषय ठरला आहे.

सत्यनारायणाच्या पूजेला (Satyanarayan Pooja) हिंदू (Hindu) संस्कृतीत विशेष महत्व आहे. घरोघरी वर्षात एकदातरी सत्यनारायण व्हावा अशी समज आहे. पूर्वी सत्यनारायण वाचण्याकरीता भटजी घरी यायचे आणि घरातील सगळी मंडळी तो सत्यनारायणाचा पाठ ऐकायचे. पण हल्लीच्या मॉर्डन (Modern) युगात कधी काय बघायला मिळेल ह्याचा काही नेम नाही. डिजीटल (Digital) स्वरुपातून पार पडणाऱ्या पूजा आपण बघितल्या आहेत. त्यापाठोपठ आता इंग्रजीतून (English) सत्यनारायण वाचणाऱ्या गुरुजीचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर (Social Media) चर्चेचा विषय ठरला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement