Patient Chews Gutkha While on Hospital Bed in Kanpur : हॉस्पिटलच्या बेडवर पडून रुग्ण खातोय तंबाखू , व्हिडीओ व्हायरल

उत्तर प्रदेशातील कानपूर शहरातून समोर आलेल्या एका धक्कादायक व्हिडिओमध्ये, एक व्यक्ती हॉस्पिटलच्या बेडवर पडून तंबाखू किंवा 'गुटखा' खातांना दिसत आहे. पाहा व्हिडीओ

Patient Chews Gutkha While on Hospital Bed in Kanpur

Patient Chews Gutkha While on Hospital Bed in Kanpur : उत्तर प्रदेशातील कानपूर शहरातून समोर आलेल्या एका धक्कादायक व्हिडिओमध्ये, एक व्यक्ती हॉस्पिटलच्या बेडवर पडून तंबाखू किंवा 'गुटखा' खातांना दिसत आहे. शिवाय, रुग्ण वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत असे करताना दिसून आले. त्या क्षणी हॉस्पिटलच्या वॉर्डमध्ये उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने हा व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. हा व्हिडीओ सध्या कुठलचा आहे. हे सध्या समोर आलेले नाही. क्लिप सध्या सोशलवर व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement