Viral: पाकिस्तानी जोडप्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, ‘बीडी जलाईले’ गाण्यावर केला धमाकेदार डान्स, पाहा व्हिडीओ

पाकिस्तानी जोडप्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. पाकिस्तानी जोडप्याने विशाल भारद्वाज दिग्दर्शित ओंकारा या चित्रपटातील 'बीडी जलाएले' या गाण्यावर धमाकेदार डान्स केला आहे, पाहा व्हिडीओ

Pakistani couple

Viral:  पाकिस्तानी जोडप्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. पाकिस्तानी जोडप्याने विशाल भारद्वाज दिग्दर्शित ओंकारा या चित्रपटातील 'बीडी जलाएले' या गाण्यावर धमाकेदार डान्स केला आहे. पाकिस्तानस्थित वेडिंग फोटोग्राफरने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. दोघांमधील केमिस्ट्रीपाहून व्हिडीओ अनेकांना आवडला आहे.

पाहा व्हिडीओ:  

 

View this post on Instagram

 

A post shared by Signature by BILAL IJAZ (@thebilalijaz)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement