Viral Photo: शिवजयंतीनिमित्त बर्फामध्ये साकारलेल्या शिवरायांचा १० फुटी पुतळ्याचा जुना फोटो सोशल मीडियावर व्हायरल

गडहिंग्लज) येथील प्रदीप तोडकर यांनी मोठ्या कल्पकतेने यावर्षी बर्फात पुतळा साकारला होता.

Shivaji Maharaj 10 feet statue in J&K (PC - Twitter)

Viral Photo: जम्मू-काश्मिरमधील श्रीनगर परिसरात मराठा बटालियनच्या जवानांनी शिवजयंतीनिमित्त १० फूट उंचीचा छत्रपती शिवरायांचा पुतळा बर्फामध्ये साकारला होता. सध्या सोशल मीडियावर या पुतळ्याचा फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो जुना आहे. शेंद्री (ता. गडहिंग्लज) येथील प्रदीप तोडकर यांनी मोठ्या कल्पकतेने यावर्षी बर्फात पुतळा साकारला होता.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)