Man Catches Snake: विशाखापट्टणममधील बँक ऑफ बडोदामध्ये सापडला साप, व्यक्तीने हाताने पकडला पाहून,कर्मचाऱ्यांना धक्का बसला (पहा व्हिडिओ)

तामिळनाडूतील विशाखापट्टणम स्टील प्लांटमध्ये असलेल्या बँक ऑफ बडोदाच्या वडलापुडी शाखेत साप बाहेर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. बँकेत उपस्थित कर्मचाऱ्यांसोबतच ग्राहकही घाबरले.

Photo Credit: X

Man Catches Snake: तामिळनाडूतील विशाखापट्टणम स्टील प्लांटमध्ये असलेल्या बँक ऑफ बडोदाच्या वडलापुडी शाखेत साप बाहेर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. बँकेत उपस्थित कर्मचाऱ्यांसोबतच ग्राहकही घाबरले. त्यानंतर लगेचच साप पकडणाऱ्या व्यक्तीला संपर्क साधण्यात आला, त्यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून स्वत:च्या हाताने तो पकडला. हातांनी सापाला पकडताना बघून बँक कर्मचारी काही काळ घाबरले.या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे.हेही वाचा:  Mumbai Police Rescues Snake: सापाला रेस्क्यू करणाऱ्या मुंबई पोलिसाची अनोखी कामगिरी; पाहा व्हिडिओ

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement