Spaghetti पाकस्पर्धा जिंकण्यासाठी शवागार सहाय्यक असलेल्या महिलेने खरंच केला Testicles चा अन्नात वापर? जाणून घ्या वायरल न्यूज मागील सत्य

काउंटी विल्यमसनसाठी शवागार सहाय्यक म्हणून काम करणाऱ्या एका महिलेला कुक-ऑफ जिंकण्यासाठी स्पॅगेटीमध्ये पुरुष अंडकोष टाकल्याबद्दल अटक करण्यात आली होती. या विचित्र घटनेमागील तथ्य खालील स्टोरी मध्ये देण्यात आली आहे.

एका रिपोर्ट्सनुसार, Illinois morgue च्या असिस्टंट कडून Spaghetti Cook-Off जिंकण्यासाठी मृतदेहातून Testicles काढून त्याचा वापर केल्याचा दावा केला आहे. Linda Anders ला याबाबत अटक करण्यात आली आहे. दरम्यान हा किळसवाणा खरंच असू शकतो का? असा प्रश्न तुमच्या मनात असेल तर जाणून घ्या ही विचित्र स्टोरीमागील सत्य snopes.com कडून शोधण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या स्थानिक वृत्ताने ही माहिती दिली होती त्यांनी पेजवर तळटीप दिली होती ही "fabricated satirical newspaper and comedy website" म्हणजेच ही वेबसाईट बनावट उपहासात्मक वर्तमानपत्र आणि विनोदी वेबसाइट आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement